📞 +91 2142-654321
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:30
📧 vindhane.gp@example.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण
अ. क्र.काम / कार्यकालावधी (दिवस/महिने)जबाबदार अधिकारीतक्रार निवारण अधिकारी
1 ग्राम पंचातीच्या अस्थापने खालील वर्ग ३ व ४ च्या कर्मचा-यांचे वेतन व भत्याच्या देयकांची अदायगी करणे. एक महिना ग्राम पंचायत अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत
2 ग्राम पंचातीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे प्रत्येक वर्षाच्या १५ फेब्रुवारीपर्यत ग्राम पंचायत अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत