📞 +91 2142-654321
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:30
📧 vindhane.gp@example.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
निर्णय प्रकिया व कार्यपद्धती
अ. क्र.कामाचे स्वरूपकालावधी (दिवस)जबाबदार अधिकारीअभिप्राय
1 ग्राम पंचातीच्या आस्थापने खालील वर्ग ३ व ४ च्या कर्मचा-यांचे वेतन भत्त्यांच्या देयकांची अदायगी करणे मासिक ग्रामपंचायत अधिकारी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता १९६८ मधील नियम ६९ ते ७
2 ग्रामपंचातीचे वार्षिक अंदाजपत्रक वार्षिक ग्रामपंचायत अधिकारी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १३७ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम १९६६ मधील पोट नियम ८