📞 +91 2142-654321
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:30
📧 vindhane.gp@example.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
अधिकारी व कर्मचारी कर्तव्य तपशील
अ. क्र.पदाचे नावकर्तव्येशासन निर्णय
1 शिपाई कार्यालयाची स्वच्छता. टपाल आणणे व वाटप करणे. वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे. ग्राम पंचायत अधिकारी यांचे आदेशानुसार.
2 वाहन चालक ग्रा.पं. वाहन चालविणे व सुस्थितीत ठेवणे. ग्राम पंचायत अधिकारी यांचे आदेशानुसार
3 ग्राम पंचायत अधिकारी १) ग्रुप ग्रामपंचायत विंधणे अधिपत्त्याखालील ४ च्या कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी. २) ग्रामपंचायत अधिनियम संबंधित संवैधानिक कामें. ३) ग्राम पंचातीच्या लेखा विषयक बाबी. ४) ग्राम पंचातीकडे आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी. ५)शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेकडील व पंचायत समिती कडील विविध कामें व योजनांची अंमलबजावणी करणे. ६) ग्रामपंचायतींचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे. ७) ग्राम पंचातीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१